Beautiful People : भारताच्या 'या' टोकावर राहते अशी जमात जिथे लोक जगतात १०० वर्षांपेक्षा जास्त आयुष्य, सत्तरीनंतरही बायका दिसतात तरुण

aryan valley beautiful people : भारताच्या शेवटच्या टोकावर एक असा समुदाय राहतो जिथले लोक १०० वर्षांपेक्षा जास्त आयुष्य जगतात. तिथल्या स्त्रियांमध्ये सत्तर वयानंतरही तरुण असल्यासारखी एनर्जि असते
Why Brokpa People Live Over 100 Years with Youthful Appearance

Why Brokpa People Live Over 100 Years with Youthful Appearance

esakal

Updated on

भारताच्या सीमेजवळच वसलेल्या लडाख आणि कारगिल क्षेत्रातील आर्यन व्हॅली (Aryan Valley) ही एक अशी जागा आहे, जिथे राहणारी 'ब्रोकपा' (Brokpa) जमात त्यांच्या विलक्षण दीर्घायुष्यासाठी आणि चिरतरुण सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध आहे. या जमातीतील लोक १०० वर्षांहून अधिक काळ जगतात आणि विशेष म्हणजे, वयाच्या ७०-८० व्या वर्षीही ते ३० वर्षांच्या तरुणांप्रमाणे उत्साही आणि देखणे दिसतात. स्वतःला अलेक्झांडर द ग्रेटच्या सैनिकांचे वंशज मानणाऱ्या या लोकांचे निळे डोळे, गोरा वर्ण आणि उंच शरीरयष्टी त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com