आर बाप! भिकारी महिलेकडे सापडले पैशाचे अनेक बंडल, पोत्यात सापडल्या नोटाच नोटा, पैसे मोजायला लागला दिवस

Shocking! Beggar Turns Millionaire as Bundles of Notes Found in Garbage Pile: कर्नाटकातील मंगळुरूमध्ये एका भिकारी महिलेकडे पोतं भरून पैसे सापडले आहेत. कचऱ्याखाली सापडलेले पैशांचे बंडल पाहून नागरिक आणि पोलिस दोघेही चकित झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Trending News

Shocking! Beggar Turns Millionaire as Bundles of Notes Found in Garbage Pile

esakal

Updated on

Trending News: देशात मंदिराबाहेर, स्टेशनबाहेर, रस्त्यावर अशा अनेक ठिकाणी लोक भीक मागून जगतात. अनेक वेळा त्या लोकांची अवस्था पाहून दया येते. हे लोक भीक मागून आपलं पोट भरत असतात. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. ज्या व्हिडिओमध्ये एक महिला भिक मागून लखपती झालीय. इतकं काय तर तिच्याजवळ पोतभर पैसे सापडले आहेत. सध्या महिलेचे पैसे मोजतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com