
Child Viral Video
ESakal
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मुलाशी संबंधित एक भयानक घटना दाखवण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये तो मुलगा पायऱ्यांच्या रेलिंगजवळ उभा राहून खाली डोकावत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तो कदाचित वरून सर्वकाही पाहण्याचा प्रयत्न करत असेल किंवा फक्त एखादा खेळ खेळत असेल.