

A bride in a red lehenga is seen emotionally meeting her lover just hours before her wedding, a moment that has gone viral on social media and sparked intense debate.
esakal
ग्नाच्या दोन तासआधी प्रियकराला भेटायला आलेल्या एका नवरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, श्रेया म्हणून ओळखली जाणारी नवरी तिच्या मित्रासोबत तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी कारमध्ये येते, जो रस्त्यावर तिची तिची वाट पाहत आहे.