Video Viral : 'मुझे सिर्फ ब्रेड नही, सँडविच चाहिए'; म्हशीचे नखरे

Buffalo Video Viral
Buffalo Video ViralSakal

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण सध्या एका म्हशीचा व्हिडिओ व्हायरल होत असून या नखरेबाज म्हशीला खायला फक्त ब्रेड नाहीतर ब्रेड सँडविच लागते. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक म्हैस दिसत आहे. तिच्यासमोर सुरूवातील फक्त ब्रेड धरले जातात पण ती त्यावेळी मान हलवताना व्हिडिओत दिसत आहे. तर त्यानंतर या ब्रेडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य टाकून त्याचा सँडविच बनवला जातो आणि त्यानंतर म्हैस ते आवडीने खाते.

दरम्यान, ही तर नखरेवाली म्हैस अशा कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या असून अनेकांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या व्हिडिओला इंस्टाग्रामवर सात हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com