
A woman protests at a California school board meeting by stripping down to a bikini, sparking debate over transgender student policies.
esakal
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये घडलेल्या एका घटनेने सर्वांना धक्का बसला. शाळेच्या बोर्ड मीटिंग दरम्यान एका महिलेने एक धक्कादायक कृत्य केले. तिने सर्वांसमोर कपडे काढायला सुरुवात केली आणि नंतर फक्त बिकिनी घालून भाषण देण्यास सुरुवात केली. ही घटना डेव्हिस जॉइंट युनिफाइड स्कूल डिस्ट्रिक्टच्या बोर्ड मीटिंगमध्ये घडली. याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.