
Chinese teenagers’ prank at Haidilao hotpot restaurant led to contamination, viral outrage, and a multi-million fine imposed on their parents.
esakal
Viral Video: चीनमधील एका न्यायालयाने दोन अल्पवयीन मुलांच्या पालकांना दोन केटरिंग कंपन्यांना २.२ दशलक्ष युआन (२.७१ कोटी) दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. दोन १७ वर्षीय चिनी अल्पवयीन मुलांनी एका प्रसिद्ध हंडीलाओ हॉटपॉट रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केला, उकळत्या सूपमध्ये लघवी केली आणि त्याचा व्हिडिओ बनवला, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला.