Viral Video : हॉटेलमध्ये घुसली नागांची जोडी; जुगलबंदी पाहून थरकाप उडेल

Viral Video
Viral VideoSakal

साप किंवा नाग हे नाव जरी ऐकलं तर आपल्या अंगावर काटा येतो. तर अनेकदा साप आपल्याला प्रत्यक्षात दिसतो. अशा वेळी आपल्या पायाखालची जमीन सरकते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये नागांची एक जोडी हॉटेलमध्ये घुसल्याचं दिसत आहे.

Viral Video
Viral Video : रात्री प्रवास करताना घ्या काळजी; भररस्त्यात हायवेवर दिसला बिबट्या

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन नागाची जुगलबंदी चालू असलेली दिसत आहे. तर सदर हॉटेलमध्ये असलेले ग्राहकसुद्धा या नागामुळे बाहेर पळाले आहेत. हा थरारक व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. तर अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, व्हिडिओमध्ये दिसणारे नर आणि मादी नाग असल्याचं अनेक नेटकऱ्यांनी सांगितलं आहे. तर नागांची झुंबड असल्यचं काही नेटकरी म्हणाले. या नागांना हुसकावून लावण्याचीही हिंमत कुणाची झाली नाही. नागांचा आकार पाहून थक्क व्हाल. हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com