Video : याला म्हणतात नशीब! मगरीच्या तोंडातून अन् मरणाच्या दाढेतून बाहेर पडला कासव

Video
VideoSakal

काहींचे नशीब एवढे बलवान असते की ते मरणाच्या दाढेतूनही वाचतात. असे अनेक किस्से आपण ऐकले किंवा पाहिले असतील. पण सध्या सोशल मीडियावर एका कासवाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मगरीच्या तोंडात गेलेला कासव कसा बाहेर पडतो हे खाली दिलेल्या व्हिडिओत पाहा.

(Tortoise and Crocodile Video Viral)

हेही वाचा - का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मगर नदीच्या कडेला झोपली आहे. तिच्या तोंडात एक कासव आहे. मगर त्याला खायचा प्रयत्न करते आणि कासव बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटी सुस्तावलेली मगर तिथेच पडून असते आणि कासव तिच्या तोंडातून बाहेर पडल्यावर नदीत पळून जातो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Video
Video Viral : मानवाच्या अतिक्रमणामुळे हत्तीवर प्लास्टिक खाण्याची वेळ

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com