'अभ्यास करता करता म्हातारा होईल', आई अन् मुलाचा Emotional Video Viral

Video
VideoSakal

तुम्ही लहानपणी कधी अभ्यासाला वैतागून आपल्या पालकांशी भांडणे केले आहेत का? किंवा पालकांना उलटे बोललात का? एका लहान मुलाचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून मी जर अभ्यास करत राहिलो तर म्हातारा होईल असे एक चिमुकला आपल्या आईला म्हणत असताना या व्हिडिओत दिसत आहे.

दरम्यान, सलोनी अग्रवाल या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला असून एक आई आपल्या मुलाला अभ्यासावरून बोलत असताना हा मुलगा तिला मजेशीर उत्तर दिलं आहे. मी आयुष्यभर अभ्यास करत राहिलो तर म्हातारा होईल असं तो आपल्या आईला म्हणत आहे.

लहान मुलं खोडकर असतात आणि ते कोणत्याही गोष्टीवर तर्कवितर्क लावत असतात. तर आजकालच्या मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो. पालकांनी आपल्या मुलांना मोबाईलपासून जरा दूर ठेवले पाहिजे. कारण मोबाईलमुळे मुलांना अभ्यासाची ओढ कमी झाली आहे. त्यातून कोरोनाकाळात मुलांची अभ्यासाची सवय मोडल्यामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com