Viral Video: ‘हीच खरी फॅमिली गोल्स!’ मुलीने दिलेला दुबई ट्रिप सरप्राईज पाहून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका मुलीने तिच्या कुटुंबाला दुबईची ट्रिपचं सरप्राईज दिले आहे. यामुळे सर्वांना अश्रू अनावर झाले आहेत.
Dubai trip surprise viral video

Viral Video

Sakal

Updated on

Dubai trip surprise viral video: सोशल मीडियावर सध्या एका कुटूंबाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.कारण त्यांच्या मुलीने त्यांना दुबई ट्रिपचे सरप्राईज दिले आहे. या व्हिडिओत कुटूंबातील सर्वजण भावूक झालेले दिसत आहे. मुलीने तिच्या पालकांच्या आणि आजीच्या वर्षानुवर्षांच्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तीन पत्रे तयार केली होती. जेव्हा तिच्या आईने तिचे पत्र वाचायला सुरुवात केली तेव्हा त्यात लिहिले होते, "धन्यवाद, आई... इतक्या वर्षांपासून, संपूर्ण घर तुझे जग होते... आता जग पाहण्याची वेळ आली आहे... आपण दुबईला जात आहोत." 

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com