सप्तपदी होताच नवरदेवाने मागितलं आठवं वचन; अखेर नवरीलाही करावं लागलं मान्य.. नेमकं काय घडलं? पाहा Viral Video

Groom Adds Funny 8th Vachan in Delhi Wedding :दिल्लीतील एका लग्नसमारंभात अनपेक्षित पण मजेशीर प्रसंग घडला आहे. सप्तपदीच्या वेळी नवरदेवाने पत्नीला चक्क ‘आठवं वचन’ मागितलं आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Groom Adds Funny 8th Vachan in Delhi Wedding

Groom Adds Funny 8th Vachan in Delhi Wedding

esakal

Updated on

विवाह हा केवळ सोहळा नसतो, तर तो दोन दोन कुटुंबातील ऋणाणुबंध जोडण्याचा हा क्षण असतो. विश्वास, प्रेम, समजूतदारपणा आणि एकमेकांना साथ देण्याच्या वचनांवर उभं राहिलेलं नातं म्हणजे विवाह होय. या विवाह सोहळ्यात सप्तपदीसह वर-वधू एकमेकांना सात वचन देतात. मात्र, एका नवरदेवाने बायकोला चक्क आठवं वचन मागितलं आहे.या विवाह सोहळ्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. याचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com