Video : "पुढच्या जन्मी कॉर्पोरेट कामगार बनवू नको रे देवा"..धुरंधर-2 पाहत-पाहत लॅपटॉपवर ‘वर्क फ्रॉम थिएटर’! महिलेचा व्हिडिओ व्हायरल

Dhurandhar 2 bengaluru cinema hall Viral Video : धुरंधर-2 चित्रपटाच्या रात्री ११च्या शोमध्येही पाहताना लॅपटॉपवर ऑफिसचे काम करणारी महिला व्हायरल. देशभर चर्चेत असलेला व्हिडिओ पाहा
Video : "पुढच्या जन्मी कॉर्पोरेट कामगार बनवू नको रे देवा"..धुरंधर-2 पाहत-पाहत लॅपटॉपवर ‘वर्क फ्रॉम थिएटर’! महिलेचा व्हिडिओ व्हायरल

esakal

Updated on

Dhurandhar 2 Viral Video : बंगळुरूच्या एका सिनेमागृहात रात्री ११ वाजता ‘धुरंधर: द रिव्हेंज’चा शो सुरू होता. तब्बल ३ तास ४९ मिनिटांचा हा स्पाय थ्रिलर चालू असताना अंधाऱ्या हॉलमध्ये एका महिलेचा लॅपटॉपचा पांढरा प्रकाश चमकत होता. ती शांतपणे काम करत होती. ई-मेल्स पाठवत, टायपिंग करत होती. बाकी सगळे प्रेक्षक रणवीर सिंगच्या धुरंधरच्या थ्रिलिंग क्षणांत हरवलेले पण ही महिला आपल्या जबाबदारीत पूर्ण गुंतलेली..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com