

Dinesh Choudhary RAS Success Story
esakal
Dinesh Choudhary RAS Success Story : एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म, घरची आर्थिक परिस्थिती बेताची आणि मार्गदर्शनासाठी कोणतीही विशेष सुविधा नाही. अशा परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मोठे यश मिळवता येते, हे दिनेश चौधरी यांनी दाखवून दिले आहे. राजस्थानमधील एका छोट्या गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा