Mental Health : प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. मनन व्होरा यांनी अडल्ट कंटेंट पाहण्याचे दुष्परिणाम सांगितले. हे व्यसन दारू आणि सिगारेटपेक्षाही अधिक घातक आहे. अडल्ट कंटेंट मेंदूच्या reward system ला ओव्हरस्टिम्युलेट करून डोपामाइनची सवय लावते.
सोशल मीडियावर सध्या एका प्रसिद्ध डॉक्टरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात त्यांनी अडल्ट कंटेट पाहण्याचे दुष्परिणाम सांगितले आजकालच्या तरुणांमध्ये इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अडल्ट कंटेंटचा अतिरेक होत असल्याबद्दल चिंता देखील व्यक्त केली आहे.