Video : इमानदार कुत्रा! दारात आलेल्या अस्वलाला जंगलात लावलं पळून

Viral Video
Viral VideoSakal

कुत्रा हा सर्वांत इमानदार प्राणी असतो. तो आपल्या घराचे रक्षण इमानदारीने करतो. तर इतर प्राण्यांपेक्षा जास्त विश्वास कुत्र्यावर ठेवला जातो असं म्हणतात. कोणत्याही परिस्थितीत आपल्या मालकाला चोरापासून आणि इतर प्राण्यांपासून वाचवण्यात तो माहीर असतो. याचीच प्रचीती एका व्हिडिओतून आली असून तो व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

(Dog and Bear Viral video)

हेही वाचा - विमा पाॅलिसींचे डी-मॅट पाॅलिसीधारकांनाच पोहचवेल नुकसान?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक कुत्रा जंगलात असलेल्या घराच्या दारात आलेल्या अस्वलाल हाकलून लावताना दिसत आहे. तर त्यांच्यामध्ये थोडी धरपकड होतानाही आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसते. जंगलात पुढे गेल्यावर अस्वल कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे पण त्यानंतर कुत्र्याकडून प्रतिहल्ला करण्यात येत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे. यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com