

Nagpur’s famous Dolly Chaiwala stepping out of a luxury Land Rover Defender before serving tea at his roadside stall, showcasing his iconic style and viral fame.
esakal
नागपूरच्या जगप्रसिद्ध डॉली चायवाल्याची वेगळी ओळख सांगायची गरज नाही. त्याने बिल गेट्सना चहा दिल्यानंतर त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलले.त्याची चहा बनविण्याची अनोखी शैली आणि कौशल्यामुळे को सोशल मीडियावर इतके व्हायरल झाले की तो रातोरात स्टार बनला. आता ती मोठ्या प्रभावशाली आणि सेलिब्रिटींशी स्पर्धा करत आहे.