

Viral video of Marathi girl crying in Dombivli after KDMC stall demolition sparks outrage
esakal
Dombivli Marathi Girl Crying Viral Video : डोंबिवलीत सध्या एका मराठी तरुणीचा रडतानाचा व्हिडिओ सोशलमीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यामुळे स्थानिक राजकारण तापले आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक पवित्रा घेतला असून थेट राज ठाकरे यांच्या आदेशाने अविनाश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.