हातात सिगारेट अन् बाजुला दारुची बॉटल...! भररस्त्यात तरुणीचा राडा, रस्ता केला ब्लॉक; मोठी वाहतूककोंडी, Video Viral

Woman Creates Chaos on Road Viral Video : व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ती रस्त्यावर पडलेली दिसत असून, तिच्या हातात सिगारेट असल्याचेही दिसून येत आहे.
drunk woman blocks road viral video

drunk woman blocks road viral video

esakal

Updated on

एका ३२ वर्षीय तरुणीने मद्यपान करून भररस्त्यात गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात संबंधित तरुणीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती असून, या घटनेचा व्हिडीओही आता समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ग्रेटर नोएडा वेस्टमधील बिसरख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याचे सांगितले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com