Dubai Work Reality : दुबईतील झगमगाटामागे दडलंय भयाण वास्तव! भारतीय तरुणाने अवघ्या २ मिनिटांत दाखवली काळी बाजू, पाहा VIDEO

Indian Worker : दुबईच्या झगमगाटामागील कष्टकरी जीवनाची वेगळी बाजू भारतीय तरुण ललित जोशी यांनी व्हिडिओद्वारे दाखवली. रात्री ९ वाजता केवळ दोन मिनिटे चालल्यानंतरही ललित यांचे कपडे घामाने अक्षरशः भिजल्याचे दिसले.
Dubai work reality

Dubai work reality

esakal

Updated on

दुबईतील झगमगाट, गगनचुंबी इमारती, आलिशान गाड्या आणि भव्य जीवनशैली सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळते.मात्र, एका भारतीय तरुणाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात या शहराची एक वेगळी आणि काळी बाजू समोर आली आहे. ललित जोशी यांनी रात्री ९ वाजता केवळ दोन मिनिटे चालल्यानंतर घामाघूम झालेली आपली अवस्था दाखवली आणि म्हटले, "या कडक उन्हात काम करणाऱ्यांनाच विचारा की इथे काम करणे किती कठीण आहे."

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com