Gold lost in Dubai : महिलेने कचऱ्यात फेकले १२ लाखांचे सोने, एक चूक पडली महागात पण पुढे जे घडलं...

Dubai Gold Recovery : दुबईमध्ये एका भारतीय महिलेने चुकून अंदाजे १२ लाखांचे सोने कचऱ्यात फेकले. घर साफ करताना मुलाने चुकून सोन्याची पिशवी कचऱ्यात टाकली असल्याचे नंतर लक्षात आले. कुटुंबाने सुरक्षारक्षकांना माहिती दिली, पण सोने परत मिळेल अशी अपेक्षा नव्हती.
Gold lost in Dubai

Gold lost in Dubai

Sakal

Updated on

Gold found in Trash Dubai : दुबई आपल्या जलद जीवनशैली आणि कडक नियमांसाठी ओळखले जाते, परंतु हे शहर त्याच्या प्रामाणिकपणा आणि मदतीसाठी देखील तितकेच प्रसिद्ध आहे.अलिकडेच दुबईमध्ये एका भारतीय कुटुंबाने चुकून अंदाजे १२ लाख किमतीचे सोने कचऱ्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली. यानंतर मात्र त्यांच्याकडे पश्चाताप करण्या पलिकडे काही नव्हते. पण तीन दिवसांनी असं काही घडलं की त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com