Video: चक्क गरुडानं पळवलं लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच हॉल तिकीट! तरुणाला आलं टेन्शन अन्...; पाहा व्हिडिओ

Eagle Hall Ticket Viral Video : लोकसेवा आयोगाची परीक्षा म्हणजे एखाद्या उमेदवारासाठी भविष्यासाठीची अत्यंत महत्वाची पायरी असते.
Eagle Kerala PSC
Eagle Kerala PSC
Updated on

Eagle Hall Ticket Viral Video : लोकसेवा आयोगाची परीक्षा म्हणजे एखाद्या उमेदवारासाठी भविष्यासाठीची अत्यंत महत्वाची पायरी असते. वर्षभर अभ्यास करुनही जर त्याला काही कारणामुळं परीक्षा देता आली नाही तर करिअरच्या दृष्टीनं मोठ्या नुकसानीला त्याला सामोरं जावं लागतं. याच प्रकारचं एका उमेदवाराचं आयुष्यभराचं नुकसान होता होता राहिलं. त्याचं कारण ठरलंय एक विचित्र घटना. ही घटना म्हणजे चक्क एका गरुडानं लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचं हॉलतिकीटचं पळवून नेलं पण नंतर त्यानं ते परतही केलं. पण ही घटना कॅमेरॅत कैद झाली आहे. हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्ही देखील आवाक् व्हाल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com