Viral Video : भाड्याचं नाही, तुमचं घर आहे! लेकानं आई-वडिलांना सरप्राइज, किल्ली हाती देताच डोळ्यात आलं पाणी; भावूक करणारा व्हिडीओ

Son Gifts Dream Home to Parents : या व्हिडिओत मुलाने आपल्या आई-वडिलांना घर गिफ्ट केलं आहे. यावेळी आई-वडिलांना घराची किल्ली देताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. हा व्हिडीओ अनेकांना भावूक करतो आहे.
emotional viral video

emotional viral video

esakal

Updated on

emotional viral video shows a son gifting his parents their own house : सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ आपल्याला हसवतात, तर काही व्हिडिओ भावूक करतात. असाच एक भावूक करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत मुलाने आपल्या आई-वडिलांना घर गिफ्ट केलं आहे. यावेळी आई-वडिलांना घराची किल्ली देताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com