Female Journalist Attacked by Bull During Live Reporting
esakal
सोशल मीडियावर दररोज कोणता ना कोणता व्हिडिओ व्हायरल होतो. हे व्हिडिओ बघून आपल्याला एकतर हसू येते किंवा धक्का तरी बसतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत बैलाने चक्क एका महिला रिपोर्टरवर हल्ला केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो असून अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत. तर काहींनी गांभीर्याने चिंतादेखील व्यक्त केली आहे.