VIDEO: ६४५ रुपयांना फोडणीचा भात, मुंबईतील ५ स्टार हॉटेलचा मेनू Viral

Fodnicha Bhat In 5-Star Hotel: 'फोडणीचा भात' थेट ५ तारांकित हॉटेलपर्यंत पोहोचला आहे. इतकेच नव्हे तर या भाताची किंमत आश्चर्यचकित करणारी आहे.
Fodnicha Bhat In 5-Star Hotel

Fodnicha Bhat In 5-Star Hotel

ESakal

Updated on: 

फोडणीचा भात हा उरलेल्या किंवा शिळ्या भातापासून बनवला जाणारा एक अत्यंत चवदार आणि झटपट महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. अनेकजण रात्री शिल्लक राहिलेला भाताला फोडणी देऊन सकाळी नाश्त्याला खातात. आतापर्यंत घरी बनवला जाणारा हा 'फोडणीचा भात' थेट ५ तारांकित हॉटेलपर्यंत पोहोचला आहे. इतकेच नव्हे तर या भाताची किंमत आश्चर्यचकित करणारी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com