Mumbai: मुंबईत गणरायाच्या आगमनात संतापजनक प्रकार! मिरवणुकीत इमारतीवरून अंडी फेकल्याचा आरोप; माझगावमध्ये तणावाचे वातावरण

Mumbai Ganesh Aagman Sohala: मुंबईत माझगावमध्ये गणरायाच्या आगमन मिरवणुकीत इमारतीवरून अंडी फेकल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.
egg-throwing during Ganesh Aagman

egg-throwing during Ganesh Aagman

ESakal

Updated on

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मुंबईसह अनेक शहरात मोठ्या थाटामाटात गणरायाचे आगमन सुरु आहे. मात्र मुंबईतील माझगाव परिसरात एका आगमन मिरवणुकीदरम्यान गालबोट लागल्याची घटना घडली आहे. गणरायाचे आगमन सुरु असताना एका इमारतीमधून अंडी फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com