Viral Video : ट्रॅक्टरवर नाचणारी गौतमी पाहिली का? 'हा' व्हिडीओ तिच्या करिअरची सुरुवात

The Viral Tractor Dance Video Gautami Patil That Changed Everything : गौतमी पाटीलचा ट्रॅक्टरवरचा व्हायरल व्हिडीओ आणि तिची प्रसिद्धीची कहाणी
Gautami Patil dancing on a tractor during her viral Lavani performance that marked the start of her career in Maharashtra’s folk dance scene
Gautami Patil dancing on a tractor during her viral Lavani performance that marked the start of her career in Maharashtra’s folk dance sceneesakal
Updated on

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर नृत्य ही कला नेहमीच विशेष स्थान राखून आहे. या नृत्याच्या जादूला नवीन रंग देणारी कोल्हापूरची गौतमी पाटील आज सर्वांच्याच चर्चेत आहे. तिच्या ट्रॅक्टरवर नाचतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ तिच्या करिअरच्या सुरुवातीचा मानला जात असून, याच व्हिडीओने तिला रातोरात स्टार बनवले. गौतमी पाटील ही नाव आता फक्त कोल्हापूरपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात तिच्या नृत्याची क्रेझ आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com