Teacher on 16-Year Paid Medical Leave
esakal
एक शिक्षिका गेल्या १६ वर्षांपासून वैद्यकीय रजेवर असून यादरम्यान तिला संपूर्ण पगार मिळल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आला आहे. इतकच नाही तर तिची नोकरीही कायम आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. ही घटना जर्मनीमध्ये घडली आहे. दरम्यान, या महिलेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून तिचा आजार सिद्ध करण्यास सांगण्यात आलं आहे. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरु आहे.