
प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. जेव्हा एखादी व्यक्ती यासाठी तयार असते तेव्हा तो खूप तयारी करतो. हा क्षण खूप खास बनवायचा आणि समोरच्याला चकित करण्याचा प्रयत्न असतो. पण अशीच एक घटना व्हायरल होत आहे. जिथे हा प्रस्तावच उलटला आणि जे काही घडले ते व्हायरल झाले आहे.