Viral GTA 6 Contract : प्रेयसीने प्रियकराला दिला जगातील सर्वात मोठा गेमिंग गिफ्ट, पण सोबत जोडला '४ अटींचा करार'; नियम वाचून व्हाल थक्क!

Girlfriend Gifts GTA 6 With Rules : "ल्युसिया तुझी खरी गर्लफ्रेंड नाही!" १९ नोव्हेंबरच्या लाँचआधी तरुणीने बॉयफ्रेंडकडून लिहून घेतला मजेशीर बॉण्ड; पोस्ट तुफान व्हायरल
Girlfriend makes 4-rule contract with boyfriend upon gifting GTA 6

Girlfriend makes 4-rule contract with boyfriend upon gifting GTA 6

Sakal

Updated on: 

जगभरातील गेमिंग प्रेमी ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो 'ग्रँड थेफ्ट ऑटो ६' (GTA 6) हा बहुप्रतीक्षित गेम १९ नोव्हेंबर २०२६ रोजी लाँच होत आहे. या गेमची क्रेझ तरुणाईमध्ये इतकी जबरदस्त आहे की, त्यावरून आता जोडप्यांमध्येही मजेशीर करार होऊ लागले आहेत.

Loading content, please wait...