
Child Birth Policy: गेल्या काही वर्षात वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. भारत तर जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनल्यानं मोठ्या समस्येला सामोरा जात आहे. पण आता इतर काही देशांमध्ये घटणारी लोकसंख्या हा तिथल्या सरकारांसाठी चिंतेचा विषय ठरु पाहतोय. दक्षिण कोरियात फर्टिलिटी रेट हा जगातील सर्वात निचांकी स्तरावर पोहोचला आहे. त्याचबरोबर चीन हा देश देखील याच कारणामुळं चिंतेत आहे.