Gold Extraction from SIM Card : पठ्ठ्याने जुन्या सिमकार्डसमधून काढले २६ लाखांचे सोने, व्हिडिओ केला शेअर, लोक म्हणाले- हा तर आधुनिक किमयागार

E-Waste Gold Recovery : चीनमधील किआओ नावाच्या व्यक्तीने टाकून दिलेल्या सिम कार्ड्स व ई-कचऱ्यातून १९१ ग्रॅम शुद्ध सोने काढले. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे २६ लाख रुपये असल्याचा दावा आहे.
Gold Extraction from SIM Card : पठ्ठ्याने जुन्या सिमकार्डसमधून काढले २६ लाखांचे सोने, व्हिडिओ केला शेअर, लोक म्हणाले- हा तर आधुनिक किमयागार
Updated on

आजच्या डिजिटल युगात आपण अनेकदा जुने मोबाईल फोन, सिम कार्ड आणि इलेक्ट्रॉनिक कचरा (ई-कचरा) निरुपयोगी समजून टाकून देतो. पण चीनमधील एका व्यक्तीने या कचऱ्याचे खजिन्यात रूपांतर केले आहे. त्याच्या अनोख्या कौशल्यामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे, त्याने टाकून दिलेल्या सिम कार्ड आणि इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातून मोठ्या प्रमाणात सोने काढत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com