Viral Video : आजीचं स्वप्न नातीने केलं पूर्ण; पहिल्यांदाच विमानात बसवून नेलं गोव्याला, हृदयस्पर्शी व्हिडिओ होतोय व्हायरल

Viral Video Story : विमानतळावरील लाउंज आणि विमानाच्या खिडकीतून दिसणारे दृश्य आजीसाठी अविस्मरणीय ठरले.ईशाने या प्रवासाचा हृदयस्पर्शी व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Viral Video

A granddaughter fulfills her grandmother’s lifelong dream by taking her on her first-ever flight

esakal

Updated on: 

Viral Video: आपले आई-वडील आणि आजी-आजोबा आयुष्यभर कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यातच व्यस्त राहतात, त्यामुळे त्यांच्या त्यागाकडे आणि संघर्षाकडे अनेकदा आपले दुर्लक्ष होते. तरीही, जेव्हा एखादे अपत्य त्यांच्या साध्या-साध्या आनंदाची काळजी घेण्यालाठी पुढाकार घेते, तेव्हा तो क्षण खरोखरच खास ठरतो. सोशल मीडियावर अशीच एक हृदयस्पर्शी कहाणी समोर आली आहे. 'ईशा' नावाच्या नातीने आपल्या आजीचे एक जुने स्वप्न पूर्ण केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com