Grandson Property Rights India : ... तर आजोबाच्या संपत्तीत नातवाला मिळणार नाही हिस्सा, नवा नियम काय सांगतो ?

Ancestral Property Law हिंदू उत्तराधिकार कायदा, 1956 नुसार संपत्ती प्रथम श्रेणीतील वारसांकडे जाते. नातवंडे ही प्रथम श्रेणीतील वारस नसतात, जोपर्यंत त्यांचे पालक मृत नसतील. वडिलांना वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता ही त्यांची संपूर्ण मालकीची मालमत्ता आहे
Illustration showing a legal family property dispute between generations highlighting inheritance rights under Indian law.

Illustration showing a legal family property dispute between generations highlighting inheritance rights under Indian law.

esakal

Updated on

संपत्तीच्या वारसांबद्दल कायद्यात अनेक नियम आहेत आहे. आजोबा जिवंत असताना नातू संपत्तीत हक्क मागू शकतो का ? असा प्रश्न नेहमी विचारला जातो. याबाबतच्या प्रकरणात न्यायालयांत अनेकवेळा निर्णय झाले आहेत. आपण आजच्या लेखातून आज हेच जाणून घेणार आहोत की,नातू आजोबांना त्यांच्या संपत्तीत हिस्सा कधी मागू शकतो? त्याला तसा अधिकार आहे का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com