

groom's rejects bride due to instagram followers
ESakal
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळण्यासाठी, फॉलोवर्स वाढण्यासाठी तरुण-तरुणांकडून सातत्याने विविध कन्टेन्ट शेअर केला जातो. लोकप्रियता मिळवण्यासाठी अनेकजण धडपड करत असतात. सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच सर्वत्र ओळख मिळू लागते. मात्र समाज माध्यमावर मिळालेल्या या लोकप्रियतेचा वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होत असल्याच्या अनेक घटना समोर येतात. अशाच एका लग्नाच्या प्रकरणाची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.