
A monkey in Hamirpur threw cash from a tree, causing chaos as locals rushed to collect falling notes.
esakal
उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये एका झाडावर बसलेल्या माकडांनी पैशांचा वर्षाव केला. त्यांनी झाडावर बसून ११ हजार रुपये उडविले, हे पैसे गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. माकडांनी एका दुकानदाराची पैशाची बॅग पळवली आणि ते झाडावर चढले, तिथून त्यांनी नोटा उधळल्या.