
Panipat Srijan public school boy assaulted hung upside down by staff
esakal
हरियाणामधील पानिपत येथे सृजन पब्लिक स्कूलमध्ये एका सात वर्षीय मुलावर झालेल्या अमानुष अत्याचाराने संपूर्ण परिसर हादरला आहे. एका छोट्याशा चुकीसाठी मुख्याध्यापिका रेनू आणि व्हॅन चालक अजय यांनी मिळून या निष्पाप मुलाला क्रूर मारहाण केली आणि त्याला उलटे लटकवले.
Principal renu madam panipat school case
esakal