Housewives Salary : गृहिणींना घरकामासाठी महिन्याला पगार मिळावा का? सोशल मीडियावर रंगली चर्चा; पतीच्या निर्णयाने वेधले सर्वांचे लक्ष

Household Work Pay : गृहिणी स्वयंपाक, साफसफाई, मुलांची देखभाल आणि घरव्यवस्थापन अशी अनेक महत्त्वाची कामे विनावेतन करतात. गृहिणींच्या घरगुती श्रमाला आर्थिक मूल्य मिळावे का, यावर सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरू आहे.
Housewives salary for household work

Monthly Salary for Housewives: How the Idea Works

esakal

Updated on

Why Household Work Has Economic Value : गृहिणी दिवसभर घरातील विविध जबाबदाऱ्या पार पाडतात. स्वयंपाक, साफसफाई, मुलांची देखभाल, घरातील ज्येष्ठांची काळजी आणि घराचे व्यवस्थापन अशा अनेक कामांसाठी त्यांना कोणतेही वेतन मिळत नाही. त्यामुळे “गृहिणींना त्यांच्या घरगुती कामासाठी मासिक वेतन मिळायला हवे का?” हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com