Viral Video : 'या' शहराच्या मातीत विखुरलय सोनं, लोक वेचून कमवाताहेत लाखो रुपये; पाहा व्हिडिओ

Gold Silver Dust : गुलजार हौझमध्ये सोने-चांदीच्या दागिन्यांची कटिंग, ग्राइंडिंग आणि पॉलिशिंग मोठ्या प्रमाणावर होत असल्याने धुळीत मौल्यवान धातूंचे सूक्ष्म कण मिसळतात. या मातीचे नेमके बाजारमूल्य, खरेदीदार आणि विक्रीची ठिकाणे अद्याप स्पष्ट नाही.
Women collect and carefully sweep roadside dust and soil

Women collect and carefully sweep roadside dust and soil

esakal

Updated on

हैदराबादमधील एक बाजारपेठ सध्या तिथल्या मातीमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही महिला रस्त्याच्या कडेला साफसफाई करताना दिसत आहेत; त्या रस्ते आणि पदपथांवर साचलेली माती व धूळ झाडून काळजीपूर्वक गोळा करताना दिसतात. विशेष म्हणजे, फरशीचे दगड आणि जमीन यांच्या फटीत अडकलेली माती काढण्यासाठी त्या वायरच्या ब्रशचा वापर करताना दिसत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com