
हा दृष्टीकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी बेंगळुरूस्थित सरला एव्हिएशनशी सामंजस्य करार केला आहे. भारतातील सर्वात अत्याधुनिक इलेक्ट्रिक वर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग (eVTOL) विमान विकसित करण्यात सरला एव्हिएशन आघाडीवर आहे. केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी एक्स्पोमध्ये सरला एव्हिएशन बूथला भेट दिली. मंत्र्यांनी फ्लाइंग टॅक्सी प्रोटोटाइपमध्ये उत्सुकता दाखवली.