"भारतातलंच वर्क कल्चर चांगलं; ५ वाजताच लॉग आऊट करायचं हा भ्रम आहे" भारतात परतलेल्या तरूणीने सांगितलं विदेशातील सत्य! Viral Video

अमेरिकेत जवळपास १० वर्षे काम केल्यानंतर भारतात परतलेल्या परिनया यांनी अमेरिकेतील वर्क कल्चर, ओव्हरवर्क आणि ५ वाजता लॉगआउटच्या समजाबद्दल आपला अनुभव सांगितला आहे.
Indian Woman Returns From US After 10 Years, Reveals the Truth About American Work Culture

Indian Woman Returns From US After 10 Years, Reveals the Truth About American Work Culture

sakal

Updated on

अमेरिकेत नोकरी म्हणजे चांगला पगार, ठराविक कामाचे तास आणि उत्तम वर्क-लाईफ बॅलन्स, अशी बऱ्याचजणांची समजूत आहे. अमेरिकेत काम केलं की संध्याकाळी ५ वाजता ऑफिसचं काम संपतं आणि त्यानंतर वैयक्तिक आयुष्यासाठी वेळ मिळतो, असा एक सर्वसाधारण समज आहे. पण जवळपास १० वर्षे अमेरिकेत काम करून मुंबईत परतलेल्या एका भारतीय महिलेचा अनुभव ऐकल्यावर कदाचित तुमचं मत बदलू शकतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com