Viral Video: 'माझ्या बॉसला सांगा की मला कामावरून काढून टाकू नका', Indigo चं उड्डाणं रद्द झाल्यावर विमानतळावरील प्रवाशांचा व्हिडिओ व्हायरल

Indigo Flight Cancellation Viral Passenger Video : विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांच्या समस्या सातत्याने वाढत आहेत. तासंतास वाट पाहणे आणि माहितीचा अभाव यामुळे लोक सोशल मीडियावर आपली निराशा व्यक्त करत आहेत.
Indigo Flight Viral Video

Indigo Flight Viral Video

Sakal

Updated on

Indigo flight cancellation viral passenger video: शुक्रवारी इंडिगो एअरलाइन्सचे कामकाज मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. दिल्लीसह देशभरातील अनेक विमानतळांवर 400 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. इंडिगोने आधीच 500 हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. बिघडत्या परिस्थितीमुळे हजारो प्रवाशांचा खुप गोंधळ उडाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com