IndiGo Viral Video

IndiGo Viral Video

esakal

'माझ्या मुलीला पॅड हवंय…' विमानतळावर एका बापाचा आक्रोश, इंडिगोच्या वागणुकीवर नेटकऱ्यांचा संताप

IndiGo Viral Video: Father Begs for Sanitary Pad for Daughter at Airport: इंडिगोच्या शेकडो फ्लाइट्स रद्द झाल्यानं प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. याचदरम्यान एका वडिलांचा मुलीसाठी सॅनिटरी पॅड मागत आक्रोश करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून स्टाफच्या दुर्लक्षामुळे नेटकरी संतापले आहेत.
Published on

मागच्या तीन दिवसापासून इंडिगो एअरलाईन्सची चांगलीच फजिती झाली आहे. इंडिगोची शिकडो विमानाची उड्डाणं रद्द करण्यात आलीय. यामुळे प्रवशांना मानसिक त्रास सहन करावा लागतोय. 5 डिसेंबर रोजी देशभरात जवळपास ४०० पेक्षा अधिक उड्डाणं रद्द झाल्यात. दिल्ली विमानतळावरुन जवळपास 235 फ्लाईट्स रद्द झाल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com