Instagram bug: Reels च्या व्ह्यूजचा आकडा पाहून युजर गोंधळात; PM मोदींसह कोट्यवधी युजर्सना फटका

instagram technology
instagram technology

Instagram bug : इंस्टाग्राममध्ये मोठा तांत्रिक गोंधळ निर्माण झाला आहे. वापरकर्त्यांच्या रिल्सचे व्ह्यूज गायब झाले आहे. सर्व रिल्सला शुन्य व्ह्यूज दिसत आहेत. इंस्टाग्राम किंवा मेटाच्या वतीने याबाबत आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

सुप्रिया सिंह यांनी याबाबत ट्विट केले आहे. अचानक रिल्सवर शून्य दृश्ये ह्यूज दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रिल्सस्टार तर चिंतेत आले आहेत. मेहनत करुन रिल्सचे व्ह्यूज वाढवले आणि इंस्टाग्रामने एका झटक्यात गायब केले, अशी प्रतिक्रिया रिल्सस्टार देत आहेत.

मेटा-मालकीच्या इंस्टाग्रा लाखो लोक वारकर्ते वापरतात. मात्र या बगचा फटका अनेकांना बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह कोट्यावधी वापरकर्त्यांना याचा फटका बसला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com