Man Spends Rs 220 Crore to Look Like Dog
esakal
स्वतःचं रूप श्वानासारखं करण्यासाठी जपानमधील एका तरुणाने तब्बल २२० कोटी रुपये खर्च केल्याचा दावा एका पोस्टमधून करण्यात आला आहे. जोसो असं या तरुणाचं नाव आहे. श्वानाप्रती असलेल्या प्रेमातून त्याने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.