

Viral Video Of Japan Musical Road
Sakal
Viral Video: जपानमध्ये तंत्रज्ञानाचा अद्भूत चमत्कार पाहायला मिळाला आहे. सध्या जपानचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. जपानमध्ये एक अनोखा रस्ता आहे, ज्यावरुन वाहने जाताच सुंदर संगीत ऐकायला मिळते. हा व्हिडिओ पाहून तुम्ही थक्कच व्हाल. एका व्यक्तीने याचा व्हिडिओ सूट करुन सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. हा आगळा वेगळा अनूभव त्याने खुप आनंदाने शेअर केला आहे.