

Leopard Video junnar
esakal
Pune Latest News: पुण्यातल्या जुन्नरमध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे लोकांचं जगणं महाग झालंय. एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून त्याने बिबट्याची दहशत काय असते, हे दाखवून दिलं आहे. हा बिबट्या कुठून कुठे जातो, हेदेखील आता लोकांना माहिती झालंय.