अमेरिकेतील कॅन्सस सिटीमधून एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक ग्राहक फास्ट फूड कर्मचाऱ्यावर केवळ 'ब्यूटीफुल'म्हटल्याने भडकताना दिसत आहे. वाद इतका वाढला की, त्या व्यक्तीने चक्क 'हे इंडिया नाही' असं म्हटलय. आता याच वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नवीन वाद सुरू झाला आहे.