
Kantara Movie Viral Video | Girl Allegedly Possessed in Theatre
esakal
Trending Video : सध्या चित्रपटगृहांमध्ये कांतारा चित्रपटाची जादू चालत आहे. पण हा चित्रपट बघायला गेल्यानंतर लोक नाना विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत..हा चित्रपट पाहून झाल्यावर एका 7-8 वर्षांच्या मुलीमध्ये देवी आल्याची घटना घडली.