19 Minute Viral Video नंतर पाकिस्तानात मोठे स्कॅंडल समोर, प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा MMS सोशल मीडियावर व्हायरल

Kanwal Aftab Viral Video : पाकिस्तानमध्ये एका कथित १९ मिनिटांच्या व्हायरल व्हिडिओमुळे मोठा डिजिटल वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कनवल आफताबचे नाव जोडले जात आहे.
Pakistani influencer Kanwal Aftab amid viral video controversy, highlighting growing concerns over digital privacy and online harassment.

Pakistani influencer Kanwal Aftab amid viral video controversy, highlighting growing concerns over digital privacy and online harassment.

esakal

Updated on

पाकिस्तानच्या डिजिटल विश्वात सध्या लीक झालेल्या व्हिडिओचं वादळ घोंघावत आहे. मिनाहिल मलिक, इम्शा रहमान आणि मथिरा मोहम्मद यांच्याशी संबंधित वादांनंतर, आता पाकिस्तानमध्ये आणखी एक मोठा खळबळजनक डिजिटल प्रकरण उफाळून आले आहे ज्याच्या केंद्रस्थानी १९ मिनिटांचा एक व्हायरल व्हिडिओ आहे. या ताज्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी लाहोरची रहिवासी असलेल्या कनवल आहे जिचे इन्स्टाग्रामवर ४० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. यापूर्वी आपल्या पती आणि मुलीचेसोबतचे सुखी संसाराचे व्हिडिओ शेअर करत असे; मात्र आता एका कथित 'MMS घोटाळ्या'मुळे ती अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com